• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

देवरगुड्डा खंडोबा

गुंटला ते राणी बेन्नूर रोडवर खिरे मल्लापुरा गाव आहे. तेथून पुढे देवरगुड्डा गाव म्हणजे देवाचा डोंगर असून या डोंगरावर मालतेश मल्हारी म्हाळसाकांत हे दूळा आहे. मणीमल्ल्या व मल्लीमासूर या दोन राक्षसांना तेथे मारले . त्यांची स्मारके १ मैलावर आहेत. त्यामुळे त्या देवस्थानांस त्या राक्षसांच्या नावावरून खालीलप्रमाणे नावे पडाली. मल्लेश मल्हारी मार्तंड व भैरव मालतेश म्हणतात. देऊळ हेमाडपंथी १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. सदर ठिकाणी पंच कमिटी असून लोकांच्या देणगीवर देवस्थानचा खर्च चालतो. येथील वार्षिक उत्सव चंपाषष्ठी, दसरा व माघ शु. १५ असे होतात. रविवार, सोमवार व पौर्णिमेस छबिना निघतो. येथे लग्न, मुंज इ. धार्मिक कार्ये होतात. देवस्थानची वार्षिक उलाढाल १५ लाख असून भक्तांस राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. मुख्य नैवेद्य पुरणाच्या कडबूचा असतो.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys